आमच्याबद्दल


नमस्कार मंडळी,

  

महाराष्ट्र मंडळ हाँगकाँग आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

 

महाराष्ट्र मंडळ हॉंग कॉंग ची सुरवात १९७५ मध्ये झाली. सध्या मंडळात १५० हून अधिक कुटुंबे आहेत. दर वर्षी मंडळा तर्फे मुख्यतः ६ कार्यक्रम आयोजित केले जातात. मकर संक्रांत, होळी, महाराष्ट्र दिन, गणेशोत्सव, कोजागिरी पौर्णीमा आणि दिवाळी. या व्यतिरिक्त मंडळातर्फे कॅम्प, सहल आणि ट्रेकींग देखील आयोजित केल्या जातात.

 

मंडळाची २०१४-२०१६ साठी व्यवस्थापन समिती खालील प्रमाणे आहे :

 

 

 

व्यवस्थापन समिती/MANAGEMENT COMMITTEE

महाराष्ट्र मंडळ, हॉँग कॉँग
कार्याध्यक्ष: मनोज कुळकर्णी

सचिव: अमित रत्नपारखी 
खजिनदार: देवेन ओक 

 

Maharashtra Mandal, Hong Kong

President: Manoj Kulkarni
Secretary: Amit Ratnaparkhi
Treasurer: Deven Oak 

 

संपर्क/Contact : maharashtramandalhk@gmail.com